¡Sorpréndeme!

Eknath Shinde | राणेंची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर | BJP | Nitesh Rane | Mumbai | Sakal Media

2021-11-22 2 Dailymotion

Eknath Shinde | राणेंची एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर | BJP | Nitesh Rane | Mumbai | Sakal Media
मुंबई : एकनाथ शिंदे यांना ठाकरे सरकारने वेटिंगवर ठेवले आहे. पण उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करतील त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये यावे, असे आवाहन राणे यांनी केले. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत राऊतांना मुख्यमंत्री पदांची स्वप्न पडत असल्याचे देखील राणे म्हणाले.
#Eknathshinde #NiteshRane #BJP #Shivsena #Mumbai #Uddhav Thackeray